गुडघा बदलण्याची माहिती
Gujrati  |   Hindi  |   Marathi  |   English

माझे पाय सरळ हॊऊ शकतील का?

का नाही!! नक्कीच हॊणार

माझी काठी सुटेल का??

काठी तर सुटेलच, सोबत दुखणं पण मिटेल आणि चालण्याचा वेग पण वाढेल

ऑपरेशनच्या अगोदर वजन कमी करण्याची गरज आहे का ?

नाही हॊ!! याची काळजी तुम्ही करू नका

ऑपरेशन का करावे ? आता मी जगणार तरी किती वर्षे ?

का नाही! आपल्याला पण न दुखता जगण्याचा अधिकार आहे

ऑपरेशननंतर मी जमिनीवर बसू शकीन का?

का नाही ?

मी योगा करू शकीन का ??

हॊ, जर तुम्ही आधिपासून करत असाल तर !!!

आता गुडघे दुखी पासून मुक्त हॊणे सोपे आहे, मग उशीर कशाला!!!!!

आमच्या विशेष सेवा

ऑपरेशन अगोदर आमच्या थेरापिस्टचा सल्ला आणि घरची चाचणी
चार दिवसांकरिता घरी थेरपी देण्यात येईल
१०-१२ दिवसां नंतर घरी ड्रेसिंगची सुविधा

डॉ सी. जे. ठक्कर
ब्रीच कॅन्डी
लिलावती
हिंदुजा
या रुग्णालयात जुडलेले
Mobile: ९९२०७ ७७२४७
Email: jointsmastersindia@gmail.com